कर्नल क्यूब संस्थेने शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी "इएनटी अँड वर्टिगो" या विषयावर डॉ. स्वानंद घोलप यांचे भाषण आयोजित केले होते. कान, नाक, घसा आणि व्हर्टिगो याबाबत ज्येष्ठानी घ्यायची काळजी आणि निगा यासंबंधी माहिती सांगितली.